जत तालुक्याची इत्यंभूत माहिती

काय आहे जत ? कोठे आहे जत भाग ? महाराष्ट्रात असूनही कानडी लोक का आढळतात इथे ? पश्चिम महाराष्ट्रातला सर्वात मागासलेपणाचे दु:ख का आलेय जतच्या नशिबी ? पावसाचे प्रमाण किती आणि कसे आहे ? इथे पडणारया पावसाच्या पाण्याचा थेंब कोठे जातोय ? पाणी नाही हे इतकेच कारण आहे ? का आणखी काही ? काय करतेय महाराष्ट्र शासन ? जत तालुक्याची इत्यंभूत माहिती पहा फक्त http://jalyuktjat.blogspot.in/ या ब्लॉग वर

Friday 24 May 2013

जत तालुक्यातील गावे

  जत तालुक्यातील गावे -
डोर्ली, डफळापूर, खंडनाळ, खैराव,खोजानवाडी,खलाटी,खिलारवाडी,उंटवाडी,उटगी,उमराणी,घोलेश्वर,
अचकनहळी,अंकलगी,अंकले,अंतराळ,असंगी करजगी,असंगी जत,अमृतवाडी,आक्कळवाडी,आवंडी,संख,सोन्याळ,सोनलगी,सोरडी,
सनमडी,सालेकीरी,साळमळगेवाडी,सिंगनहळळी,सिंदूर,सिध्दनाथ
,सुसलाद,एकुंडी,गोंधळेवाडी,गिरगांव,गुडड्ापूर,गुगवाड,गुलगुंजनाळ,
गुळवंची,कंठी,कोंतेबोबलाद,कोसारी,कोणबगी,कोळगिरी,करेवाडी,
को,करेवाडी ति.,करजगी,कासलिंगवाडी,कागनरी,काराजनगी,कुडणूर
कुंभारी,कुणीकोणूर,कुलाळवाडी,तिकोंडी,तिप्पेहळळी,तिल्याळ,
धावडवाडी,धुळकरवाडी,देवनाळ,दरीकोनूर,दरीबडची,नवाळवाडी,निगडी 
केएच्.,निगडी बीके .,प्रतापूर,पांडोझरी,पांढरेवाडी,पारधेवस्ती
बसर्गी,बेळूंखी,बेळुंडगी,बेवनूर,बोरगी केएच्.,बोरगी,बीके.,बनाळी,बागेवाडी,
बागलवाडी,बालगांव,बाज
,बिरनाळ,बिळूर,भिवर्गी,येळदरी,येळवी,मेंढीगिरी,मोटेवाडी -को,मोटेवाडी (आसंगी),
मोकाशवाडी,मोरबगी,मल्लाळ,माडग्याळ,मानि नाळ,,मायथळ,मिरवाड,मुचंडी,
रेवनाळ,रामपूर,रावळगंुडवाडी,लकडेवाडी,
लोहगांव,लमाणतांडा,लमाणतांडा (उटगी),लवंगा,जत,जाडरबोबलाद,जाल्याळ केएच्.
,जाल्याळ ,बीके.,जिरग्याळ,,व्हसपेठ,वज्रवाड,वळसंग,वायफळ,वाळेखिंडी,वाषाण,विठठलवाडी,शेडयाळ,
शेगांव,शेळकेवाडी,शिंगणापूर,हळ्ळ्ी आणि हिवरे…  

No comments:

Post a Comment